Marathi SMS

Diwali SMS

दीपो की रौशनी, सर्दी की बहार

दीपो की रौशनी, सर्दी की बहार,
मिठाइयों की खुशबु, अपनों का प्यार,
मुबारक हो आप को आप की परिवार को,
ये प्यारा सा दिवाली का त्यौहार…

Diwali SMS

दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा

ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
(¯*•๑۩۞۩:♥♥ :|| दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा || ♥♥ :۩۞۩๑•*¯)
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ

Diwali SMS

शुद्ध करो निज मन मंदिर को

शुद्ध करो निज मन मंदिर को
क्रोध-अनल लालच-विष छोडो
परहित पर हो अर्पित जीवन
स्वार्थ मोह बंधन सब तोड़ो
जो आँखों पर पड़ा हुआ है
पहले वो अज्ञान उठाओ
पहले स्नेह लुटाओ सब पर
फिर खुशिओं के दीप जलाओ
“सभी दोस्तों को दीपावली की मंगलकामना”

Diwali SMS

सगळा आनंद सगळे सौख्य

सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

Diwali SMS

दिवाळी अशी खास

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *

Diwali SMS

स्नेहाचा सुगंध दरवळला

|| स्नेहाचा सुगंध दरवळला ||

|| आनंदाचा दिवाळी सण आला ||

|| विनंती आमची परमेश्वराला ||

|| सौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वाँना ||

शुभ दिपावली!

Diwali SMS

दारी दिव्यांची आरास

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…

Diwali SMS

आप के जीवन में हो लक्ष्मी का वास

आप के जीवन में हो लक्ष्मी का वास
मनोकामना पूरी हो जीवन में उल्लास
खुशिया मिले आप को अपरम्पार
मुबारक हो आप को दीवाली का त्यौहार

Diwali SMS

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Diwali SMS

लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उम्मीद

लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उम्मीद,
नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा…
* * * Happy Diwali * * *