Marathi SMS

Love SMS

असे असावे प्रेम

असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे…
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे…

Love SMS

अगदी कठीण नसते कुणालातरी समजून घेणे

अगदी कठीण नसते कुणालातरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…

Love SMS

तुझ्या चेहर्यावरचा राग

तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरील राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

Love SMS

खुबी माझ्यात एवढी नाही की

खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन…

Love SMS

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे…

Love SMS

आयुष्यभर कोणासाठी थांबणे

आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठीतरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम…

Love SMS

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला
दिवसाच्या प्रत्येक तासाला
तासांच्या प्रत्येक मिनिटाला
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला
आठवण येते तुझी मला
प्रत्येक क्षणा-क्षणाला.

Real Fact SMS

फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे

फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे,
हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे,
भेटून तर सर्वजण आनंदी होतात,
पण न भेटता नाती जपणे हेच खरे जीवन आहे…

Real Fact SMS

माणूस म्हणतो माझ्याकडे पैसे आल्यावर

एक सूंदर ओळ
माणूस म्हणतो माझ्याकडे पैसे आल्यावर
मी काहीतरी करेल…
.
.
.
पण
पैसा म्हणतो तु काहीतरी कर तरच
मी तुझ्याकडे येईल…

Real Fact SMS

जीवनात वेळ कशीही असो

जीवनात वेळ कशीही असो,
वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते,
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका,
जेणे करून वाईट वेळेत लोक सोडून जातील…